शिक्षणाचा समान अधिकार तर मूल्यांकणात भेद प्रकार का ? भारतीय संविधानातील आर्टिकल २१अ प्रमाणे ६ते १४ वयातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार दहावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करताना दिसते आहे. महाराष्ट् सेकंडरी स्कूल बोर्डाच्या ( एस.एस.सी ) विद्यार्थावर मूल्यांकनात फार मोठा अन्याय या वर्षाच्या निकालात दिसणार आहे. या...